अहमदनगर – लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जवळ येऊ लागल्यानं राजकीय नेते आणि पक्ष संघटना दावे, घोषणा करत आहेत. महायुतीमधील (Mahayuti) सहभागी तब्बल सोळा पक्षांपैकी एक महत्वाचा पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच निवडणूका लढवणार आहे, असं म्हणत जानकरांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. […]
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मागे खंबीर उभे राहा आणि याचा राग इलेक्शनमध्ये काढा. तसेच महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही 72 टक्के आहे. 60 टक्के नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नक्की मुख्यमंत्री होऊ शकतात. असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकार (Mahadev Jankar) यांनी केला. तसेच यातून त्यांनी नाव न घेता जरांगेंना इशारा दिला आहे. […]
भाजपसोबत 2014 पासून असलेल्या अनेक छोट्या पक्षांची अवस्था ही कढीपत्त्यासारखी झाली असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटल आहे. सध्याची महायुतीतील छोट्या पक्षांची अवस्था आणि त्यांची खदखद नेमकी काय आहे? याबद्दलचा आढावा देणारा हा व्हिडिओ.
Mahadev Jankar : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीवर ठाम आहेत. मात्र, ओबीसी नेत्यांनी त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगेंच्या विरोधात उतरले आहेत. आजही बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार सभेचे आयोजन […]