Swarup Jankar letter to uncle Mahadev Jankar : काकांविरोधात पुतण्यांचे बंड राज्याने अनुभवले आहेत. शरद पवारांविरोधात अजित पवारांनी केलेले बंड आताच आपण पाहिले आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्याविरोधात त्यांचा पुतण्या स्वरूप जानकरही बंडाच्या भूमिकेत आहेत. तशी जाहीर पोस्टच स्वरूप यांनी आपले […]
Chandrakant Patil on Mahadev Jankar : रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्या बैठकांना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन केले होते. मधल्या काळात शरद पवार यांनी त्यांना माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर देखील दिली होती. यावरुन महाविकास आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात […]
महादेव जानकर (Mahadev Jankar) कोणासोबत जाणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. आपण माढा (Madha) आणि परभणी (Parbhani) या मतदारसंघांमधून लढणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. पण या दोन्ही जागा महायुतीत त्यांच्या वाट्याला येतील याची शक्यता जवळपासही नाही. कारण माढ्यात भाजपचा विद्यमान खासदार आहे, तर परभणीमध्ये शिवसेनेचे. तिथे राष्ट्रवादीनेही दावा ठोकला आहे. अशात जानकर […]
Madha Lok Sabha constituency to Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार हे आतातरी निश्चित आहे. बारामतील लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे वर्चस्व दिसत आहे. तसेच भाजप […]
Mahadev Jankar will Contest LokSabha elections from Madha : सध्या लोकसभा निवडणुकीचे (LokSabha election) वारे वाहत आहे. सत्ताधारी भाजपसह (BJP) सर्व राजकीय पक्ष आपल्या आपल्या ताकदीनुसार आगामी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप अद्याप झालेले नाही. काही ठिकाणी जागा वाटपाचा पेच आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) […]
Mahadev Jankar Criticized BJP : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत घणाघाती टीका सुरू केली आहे. राज्यातील ठिकठिकाणच्या दौऱ्यात त्यांनी भाजपविरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीही लहान पक्षांचा […]
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याबाबत अजून काही ठरलेले नाही. पण त्यांनी जर परभणीची (Parbhani Lok Sabha constituency) जागा आमच्यासाठी सोडली तर मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहे, तशी त्यांना ऑफरही दिली आहे, असा मोठा दावा असा मोठा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar ) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला. ते मुंबईमध्ये मराठा […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जवळ येऊ लागल्यानं राजकीय नेते आणि पक्ष संघटना दावे, घोषणा करत आहेत. महायुतीमधील (Mahayuti) सहभागी तब्बल सोळा पक्षांपैकी एक महत्वाचा पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच निवडणूका लढवणार आहे, असं म्हणत जानकरांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. […]
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मागे खंबीर उभे राहा आणि याचा राग इलेक्शनमध्ये काढा. तसेच महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही 72 टक्के आहे. 60 टक्के नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नक्की मुख्यमंत्री होऊ शकतात. असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकार (Mahadev Jankar) यांनी केला. तसेच यातून त्यांनी नाव न घेता जरांगेंना इशारा दिला आहे. […]
भाजपसोबत 2014 पासून असलेल्या अनेक छोट्या पक्षांची अवस्था ही कढीपत्त्यासारखी झाली असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटल आहे. सध्याची महायुतीतील छोट्या पक्षांची अवस्था आणि त्यांची खदखद नेमकी काय आहे? याबद्दलचा आढावा देणारा हा व्हिडिओ.