अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.
बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा अल्याचे अमित राज ठाकरे यांनी म्हटले आहे पण...
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठीअजित पवारांक़डून (Ajit Pawar) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, यात 38 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असून, स्वतः अजित पवार बारामतीमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पिंपरीतुन राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, मावळमधून सुनील शेळके आणि येवल्यातून छगन […]
राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी नाट्य असतानाच आता पवारांनी ऐन मोक्याच्यावेळी अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यातून त्यांच्या बोलण्याचा रोख समजत होता. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्याही
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभेवेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एकला चालो रे ची भूमिका जाहीर केली असून, लोकसभेवेळी दिलेल्या पाठिंब्याची महायुतीकडून (Mahayuti) परतफेड बिनशर्त केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार महायुती विधानसभेती काही निवडक जागांवर मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यासाठी शिंदे, फडणवीस […]
मोजक्याच जागांचा प्रश्न असून तो लवकरच मार्गी लावला जाणार आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही.
मागच्या निवडणुकीत सोबत काम केलेले एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. तर काही ठिकाणी मोठी बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आज (दि.16) महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषध आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांच्या आरोपांची यादी वाचली तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) एका रिपोर्टकार्डमध्ये मावणार नाहीत एवढी काम महायुती सरकारनं केली आहेत असं म्हणत अडीच वर्षांच्या कार्यकाळातील सरकारच्या प्रगतीचा पाढाच […]