सहकार मंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिपील वळसे पाटील यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी काय केलं असा प्रश्न विचारणारेच काही वर्षांपूर्वी सकाळी पटकन येऊन माझ्या गाडीत बसायचे.
Uddhav Thackeray On Eknath Shinde : आजपासून शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीसाठी (MVA) प्रचाराची
माळीण दुर्घटनेतील कुटुंबाना सर्व प्रकारची मदत करून वळसे पाटील यांनी मायेचा आधार देण्याचे काम केले.
मंचर येथे लवकरच अद्यावत बस स्थानक उभारणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही.
Manoj Jarange Announce Fight Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कसून तयारी करत आहे. अंतरवाली सराटीमधून मनोज (Manoj Jarange) यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केलीय. मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. कोणत्या मतदारसंघातून मनोज जरांगे उमेदवारांना उभं (Marathi Candidate) करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर प्रतिक्षा संपली आहे. ज्या […]
माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदेसेनेकडून त्यांची पत्नी रंजना जाधव यांना उमेदवारी.
पवार कुटुंबात सध्या तीन खासदार आहेत. आता कुटुंबात एक आमदारकी निश्चित आहे. राेहित पवार निवडून आल्यास दाेन आमदार हाेतील.
लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले