पिंपळगाव खडकी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून गेल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. पुणे-नाशिक रेल्वेचा तपास नाही. या गोष्टी फक्त निवडणुकीसाठीच होत्या, अशी टीका उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केली. पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत मतदारांशी संवाद साधना दिलीप वळसे पाटील बोलत होते. माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; […]
जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे हे गाव कोल्हेंनी दत्तक घेतले होते. मात्र, त्यागावात तो खासदार फिरकलाच नसल्याचे आढळराव म्हणाले.
आशुतोष काळे यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भरपूर विकास कामं केली आहेत. विकास कामाबरोबरच सर्व जनतेशी
Maharashtra Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचे हात मजबूत करण्यासाठी व विकसित महाराष्ट्राच्या
शेती व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वळसे पाटील यांना बहुमताने निवडून देवून विधानसभेत पाठवा असे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही.
मंचर : विधानसभेसाठी पार पडणाऱ्या मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असतानाच आंबेगाव विधानसभेचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) विरोधी उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे. ते पिंपरखेड (ता.शिरूर) येथे मतदारांशी संवाद कार्यक्रमात बोलत होते. जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही; भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांनी निकमांना सुनावलं …तर मी उमेदवारी मागे घेईल – वळसे पाटील उपस्थितांना […]
अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला.
मंचरमध्ये विरोधी पक्षातील उमेदवार असणाऱ्या निकमांसाठी जाहीर सभा पार पडली. यात बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या.