Ladki Bahin Yojana Impact On Maharashtra Assembly Elections : राज्यात काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) मतदानात 65.11 टक्के टक्केवारी नोंदवली गेली आहे.हाती आलेल्या आकडेवारीनुसार, ही टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) […]
Ashutosh Kale vote along with his family in Kopargaon : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections 2024) मतदान पार पडत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी (Ashutosh Kale) आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे आणि […]
Maharashtra Assembly Elections 2024 32.18 percent voting : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Assembly Elections 2024) 2024 साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला (voting) सुरुवात झाली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झालंय. मोठी बातमी! शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर मध्यरात्री गोळीबार, श्रीरामपूरातील घटना महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. […]
बारामती अॅग्रो युनिट क्रमांक तीन या साखर कारखान्याचे एम डी मोहीते या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. नान्नज येथे ही घटना घडली.
परळीमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे व्यापारी हैराण आहेत. त्यांच्या गुंडगिरीच्या विरोधात उभे टाका , असे सांगत शरद पवार
तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर झालेल्या सोलापूर
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आपल्या उमेदवारांची घोषणा केली. राज ठाकरेंनी अविनाश पाटील आणि राजू पाटली यांची उमेदवारी घोषित केली.
Amit Shah : या निवडणुकीसाठी प्रामाणिक कार्यकर्तेही घरात बसून राहणार नाहीत. आम्ही नकारात्मक विचारात पुढे जाऊ शकत नाही.
Maharashtra Assembly Elections 2024: गतवेळी अवघ्या 768 मतांनी जिंकलेल्या बापूंना मतदारसंघात यंदाही 'लाल वादळा'चे तर आव्हान असणार आहेच.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे (Maharashtra Vidhan Sabha Election