Maharashtra CM Oath Ceremony In Azad Maidan Mumbai : राज्यात आज महायुती सरकारचा शपथविधी (Maharashtra CM Oath Ceremony) पार पडणार आहे. आजपासून महाराष्ट्रात ‘देवेंद्र पर्व’ला (Devendra Fadnavis) सुरूवात होणार आहे. आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, तर अजित पवार सहाव्यांदा […]
उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपची कशी वाढ होईल याचा विचार केला.
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली.
Maharashtra CM Oath Ceremony Uddhav Thackeray Invited : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत तर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री, असं जवळपास निश्चित झालंय. […]
शिंदे यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर ज्युपिटर रूग्णालयातील डॉक्टरांची एक टीम शिंदेंच्या तब्येतीची तपासणी करणार आहेत.
Maharashtra CM Oath Ceremony of mahayuti : राज्यातील जनतेची प्रतिक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा (Maharashtra CM) शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं समोर आलंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले होते, तरी देखील मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. दरम्यान (mahayuti) भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केलीय. […]
Maharashtra CM Oath Ceremony Likely On 5 December : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस झाले, तरी राज्यात अजून मुख्यमंत्री (Maharashtra CM) निश्चित झालेला नाही, मंत्रिमंडळाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालाय. या निकालामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळालं. त्यानंतर देखील राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यात […]