भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजून कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात हवाल्याची 42 लाख 15 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली.
महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुका विरोधी इंडिया आघाडीसाठी रियल टेस्ट ठरणार आहेत. यामध्ये मोठं आव्हान आहे.
राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
विजय औटी, शिवाजीराव गुजर, माधवराव लामखडे, सुजित झावरे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने त्याग करावा असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी मिळाली नाही.
जनता मतदानात सहभागी होऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असते. ईव्हीएमचा प्रश्न असेल तर ईव्हीएम 100 टक्के फूलप्रूफ आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा महाविकास आघाडीला काही अटी शर्तींसह पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात फरक आहे. राज ठाकरे नेहमीच स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरेंना पाहतो.