विनोद शेलार यांच्या उमेदवारीला भाजपातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि राजकीय उठाव केल्यापासून त्यांना झाडं दिसतंय सकाळी उठताना डोंगर दिसतोय.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने निलेश राणे भाजपा सोडून लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी निश्चित करण्यात आलेल्या ८४१७ मतदान केंद्रांत आणखी मतदान केंद्रांची वाढ करण्यात यावी.
भाजपने यंदा काही मतदारसंघात नेत्यांच्या मुलामुलींना रिंगणात उतरवले आहे. यातील दोन नावं तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सोमवारी रात्री मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत भेट घेतली.
संगमनेर तालुक्यातील जनतेनं तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचं कारण काय?
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गट नाराज असल्याची बातमी बाहेर आली आहे. यानंतर ठाकरे गटाने तातडीने एक बैठक बोलावली आहे.
अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे लवकरच पक्ष सोडू शकतात अशी चर्चा आहे.
गोकुळ दौंड यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी.