- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
Video : “दैनंदिन जीवनात हिंदीचा जास्त वापर होतो”, मंत्री दादा भुसेंच्या वक्तव्याने वादाची ठिणगी
दैनंदीन जीवनात संवाद साधताना त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्त वापर असतो. म्हणून हे सर्व मुद्दे आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवले आहेत.
समाज सुधारण्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन महत्वाचा : जान्हवी धारीवाल बालन
रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन द्वारा आयोजीत शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
पराग सोमन वर्धा झेडपी CEO, सौम्या शर्मा अमरावतीच्या आयुक्त; IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले
मागील आठवड्यात चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आज पुन्हा राज्य सरकारने आणखी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
“होय, आमच्यात थोडा विसंवाद झाला, पण..” बावनकुळेंचं म्हणणं मान्य करत महाजनांचा फुलस्टॉप!
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.
कुंडमळा पूल दुर्घटना : प्रशासन अलर्ट, शोधकार्य सुरुच, CM फडणवीसांची माहिती; विरोधकांचा हल्लाबोल
या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे.
“अजितदादा अन् आमच्यात दुरावा नाही पण, त्यांनी आमच्या..” मोहिते पाटलांनी क्लिअरच केलं
'विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काहींनी करुन घेतला.
सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार
Ashish Shelar : नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती
“माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार”, अजितदादांनी फोडला प्रचाराचा नारळ
माळेगाव कारखान्याचा चेअरमनही मीच होणार आहे. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करणार'
पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या ‘त्या’ 1109 दिंड्यांना मिळणार अनुदान; सरकारच्या आदेशात नेमकं काय?
आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मोठी बातमी! प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार; निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले
आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर (Election Commission) केला आहे.