जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांनी गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठेव योजनांद्वारे कोट्यावधी रुपये घेतले.
वाल्मिक कराडला काल रात्री सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. येथे आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हा अपघात कसा आणि का घडला याची सविस्तर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) माध्यमांना दिली.
दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन.
अभ्यास करून 2100 रुपयांबाबतचा निर्णय घेतला जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागाने अद्याप तयारी केलेली नाही
दहावी बारावीच्या परीक्षांच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून अखेर रद्द.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
अपात्र महिलांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची दंडासह वसुली होणार असल्याच्या चर्चा आहेत, परंतु असे काही होणार नाही.