राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे.
राज्य सरकारने कंत्राटदारांची मागील तीन वर्षांपासून 90 हजार कोटी रुपयांची बिले थकवली आहेत.
'जनसंपर्कासह विधिमंडळ कामकाजातून लोकप्रतिनिधींचे मूल्यवर्धन होते. विधिमंडळात कायदे करताना त्यामध्ये तळागाळातील व्यक्तीच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत
निकषात न बसणाऱ्या जवळपास पाच लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून त्यांचा लाभ आता बंद होणार आहे.
पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा नंबर आहे. पुणे जिल्ह्यातून जवळपास 75 हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
राज्य सरकार लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी करणार असल्याचे समोर आले आहे.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी माफी मागतानाही कावेबाजपणा केल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेबाबत राज्य सरकारने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
एका तरुणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.