आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असेल.
अजित पवार आणि महायुतीबाबत अकोल्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी म्हणाले होते की, महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.
शिवसेनेच्या मेळाव्यात भाषणात दहाव्या मिनिटाला भाषण आटोपतं घेण्याची चिठ्ठी आली. यानंतर पोंक्षे चांगलेच चिडले.
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात मंत्रिपदाची मागणी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत नक्कीच पोहोचवू.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मी पाहिला. कार्यकर्ता वरून पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुत होतो.
विधानसभेच्या सदस्यांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला राज्यात विशेष करिष्मा दाखवता आला नाही.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याच बीडमध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.