फडणवीसांप्रमाणेच मलाही मोकळं करा, अशी विनवणी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
शरद पवार गटातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत असा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर आमदार पाचपुते यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदारपुत्रांनाच खडसावले.
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतून राजेंद्र विखे यांनी माघार घेतली.
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने विशेष नियोजन केले आहे.
पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे.
केंद्रात मोदी सरकार तिसऱ्यांना सत्तेत विराजमान झाल्यानंतर देशपातळीसह राज्य पातळीवर भाजप पक्ष संघटनेत मोठी भाकरी फिरण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे.
पुणे अपघात प्रकरणात आज काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत प्रशासनाची पोलखोल केली.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब विद्यमान आमदार आहेत.
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.