उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यांत एकूण 47 विधानसभा मतदारसंघ येतात.
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यभरात शांततेत मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला
सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. - विनोद तावडे, भाजप सरचिटणीस
निवडणुकीच्या निकालानंतर मोठे आश्चर्याचे धक्के महाराष्ट्रात बसतील असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
Shinde Group Candidate Vilas Bhumre Suffered Fractures : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) प्रचार शिगेला पोहचलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराला प्रचार थांबवावा लागलाय. प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस उरलेले आहेत. असे असतानाच पैठण मतदारसंघातील महायुतीचे शिंदेसेनेचे उमेदवार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांना दुखापत झालीय. विलास भुमरे घरी भोवळ येऊन पडल्यामुळे […]
Ramdas Kadam Warning To Aaditya Thackeray : रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सभा झाल्या. यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केलीय. यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलीय. गद्दारी आदित्य ठाकरेंनी केलीय. पाठीत खंबीर खुपसण्याचं काम केलंय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, आदित्य तूच मला काका-काका म्हणत होता ना? तुझा बाप […]
बैठकीला अदानी उपस्थित नव्हते. त्यांनी कोणतीही मध्यस्थी केली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
आता हे पुस्तक वाचणार आहोत. वकिलांनाही वाचण्यास देणार आहोत त्यानंतर आठ दिवसांत काय कारवाई करता येईल ती करणार आहोत.