नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो, हे देवालाच माहिती, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
भाजपाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मंत्र्यांचे पीए असतील अशी माहिती मिळाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तिन्ही पक्षांसाठी दीड दीड वर्षाचा फॉर्म्युला तयार होत आहे. या फॉर्म्युल्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दाव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मराठी माणसाच्या नादी लागू नका, अमित शाह (Amit Shah) किस झाड की पत्ती है, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री शाह यांच्यावर निशाणा साधला.
राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही तसंच आता एकनाथ शिंदे कधी नाराज होतील याचा अंदाज राहिलेला नाही.
Anjali Damania Exclusive : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, याच एका घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना यातून वगळण्यात आले. मात्र, सामजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडेंचा संपूर्ण कट्टाचिठ्ठाच काढल्याने आता मंत्रीपदही जातयं का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेटस्अप […]
मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला.