राजकीय पक्ष एसी, एसटीचे आरक्षण निकामी करण्याचं काम करत आहेत. या वर्चस्ववादी आणि मनूवादी व्यवस्थेला पुन्हा गुलामी आणायची
निवडणूक आयोगाकडून आज (दि.15) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
आपल्याला लांब जायचंय. 84 वर्षांचा होतो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
संजय काकडे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती काकडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली
Gunaratna Sadavarte Bigg Boss 18: बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व संपल्यानंतर बिग बॉस हिंदीच्या नव्या पर्वाला सुरुवात करण्यात आली आहे.
भाजपच्या नेत्यांनीही चांगली वागणूक दिली, पण दुर्दैवाने माझ्या बाबतीत जुन्या पक्षातील नेत्यांना तोडगा काढता आला नाही.
Raj Thackeray: महाराष्ट्रातील राजकीय भाषा सध्या एकदम खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे.
सांगली : एकीकडे भाजपला रामराम करून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी भाजपचा मोहरा फोडल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता पुढचा राजकीय भूकंप शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात होईल असे संकेत खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या […]
उद्धव ठाकरेंच्या आरोपांना आम्ही उत्तर देणार नाही. आम्ही कामातूनच उत्तर देत आलो आणि आताही कामातूनच देऊ. - एकनाथ शिंदे
अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर महायुती आणि अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.