महायुतीच्या तिनही घटक पक्षाचे प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कशा लढवायच्या? याबाबत निर्णय घेतील, असं तटकरे म्हणाले
राज्य सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मुंडे यांच्या कार्यालयाने दिली आहे.
Chhagan Bhujbal : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर महायुतीमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले
आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत इथपर्यंत आलो आहोत. आमचा लढा विस्थापितांचा लढा आहे. त्यामुळं आम्हाला मंत्रिपदाबाबत काही अपेक्षा नव्हत्या
आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर चव्हाण उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते शरद पवारांची साथ सोडणार आहेत.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Mahayuti Meeting With PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्धनौकामुळे भारताची ताकद वाढणार आहे. या कार्यक्रमांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या (Mahayuti) सर्व आमदारांची बैठक […]
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आमच्या तिघांच्या महायुतीत आता चौथ्या सहकाऱ्याची गरज नाही असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.