एकीकडे राज्यात विधानसभ निवडणुकांसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, पुढचं सरकार कुणाचं येणार यावर दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
Ramesh Bornare on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) वैजापूरच्या सभेत शिंदे गट आणि स्थानिक आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यावर सडकून टीका केली होती. 40 आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या (Maharashtra) मातीला गद्दारीचा कलंक लावला. वैजापूरच्या आमदाराने या भूमीलाही […]
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान केलं होतं.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट चांगला होता म्हणत विधानसभेसाठी आम्हाला 100 जागा द्या अशी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता शिंदेंनी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार यावर थेट भाष्य करत दंड थोपटले आहेत. वर्षा या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी […]
Gulabrao Patil : येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याने आतापासून सर्व पक्ष कामाला लागले असून उमेदवारांची चाचपणी सुरु
माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली, हात लावला तर ते हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही - भाग्यश्री आत्राम.
भाग्यश्री आत्राम ह्या शरद पवार गटाते प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहेत. अखेर त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला.