महाराष्ट्रात राजस्थान, मध्यप्रदेशचा पॅटर्न राबवणार आहेत की नाही, याबाबत माहित नाही पण भाजप नेहमीच नव्या पिढीचा शोध घेत असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
Eknath Shinde Praposal Shrikant Shinde To ve Deputy Chief Minister : राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार? नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti) केव्हा होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल 23 नोव्हेंबर रोजी झालाय झालाय. परंतु अजून महायुतीने मुख्यमंत्री (BJP) कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु अजून हा […]
पटोले केवळ 250 मतांनी विजयी झाले, त्यांनी मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती
मुख्यमंत्रिपदाबाबत बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही, या शब्दांत अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केलायं.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता फडणवीसांनी कोणताही प्रतिक्रिया न देता केवळ पत्रकारांना हात जोडले.
मला अशोक चव्हाण यांच्या विचारांची कीव येते. आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. मात्र, ते लोकशाही मानत नाहीत.
ठाकरे गटाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याचा विचार मांडला गेल्यामुळे महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे.
आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं वातावरण
Amit Shah Visit Mumbai : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
Narhari Zirwal : अजित पवार आणि शरद पवार हे कधीही एकत्र येऊ शकतात, असं खळबळजनक विधान नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे.