समोर फडणवीस असले तरी तुम्ही वीस आहात, तुम्ही त्यांना पुरून उरा, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.
र दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं
भरत गोगवाले यांनी ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शपथपत्र लिहून घेणार आहेत.
माझी विधानपरिषदेवर बोळवण करू नये. तर, महुसल किंवा शिक्षण खाते द्यावे. कारण मी राज्यात ५० टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो.
राज्यात सर्वात कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा नंबर लागतो. मी कटाचा आणि अघोषित कराराचा बळी ठरलो
पुढच्या काळात झेडपी, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुका होणार असून त्यासाठी जोरदार तयारी करणार - शरद पवार
संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, अशी टीका गायकवाड यांनी केली.
Sharad Pawar : राज्यात महायुतीने (Mahayuti) मॅजिक फिगर गाठली. त्यामुळं राज्यात महायुतीचं सत्ता येणार हे स्पष्ट झालं. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ 49 जागांवर यश मिळालं. दरम्यान, या विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं. निकालाविरोधात न्यायालयाचा […]
राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी महायुतीलाच आशिर्वाद दिला असल्याचं दिसून येत आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली. अजित पवार यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले.