Sanjay Raut On Shinde Group : ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर टीका केली जाते. आताही खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनी लाँडरिंग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा राऊतांनी […]
Nana Patole on Ganpat Gaikwad Firing : महाविकास आघाडीत कोणताही तणाव नाही. तरीदेखील आता ही जी काही वावटळं उठवली जात आहेत महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय ते थांबवलं गेलं पाहिजे. महायुतीत काय चाललं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firirng) यांच्या रुपाने दिसले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) अध्यक्षांवर […]
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर अनेक राजकीय नेत्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा दोन व्यक्तींचा बेत होता, मात्र हा बेत फसल्याची माहिती आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीच याबाबत माहिती दिली आहे. यामुळं राजकीय […]
अहमदनगर – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तीद्वेषाची भाषणं शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्दव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
Devendra Fadnavis Reaction on Anjali Damania Tweet : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) काल ट्विट करत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या (Chhagan Bhujbal) वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. मंत्री भुजबळ यांनीही स्वतः अशा चर्चा फेटाळून लावल्या. तरी देखील भुजबळांचे आगामी डावपेच काय […]
Sanjay Raut : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात (Lok Sabha Election 2024) वाहत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा वेगात सुरू आहेत. त्यातच आता नवीन मित्र जोडण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) समाविष्ट करून घेणार का? असा प्रश्न आज पत्रकारांनी खासदार […]
Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे सख्खे बंधू किरण सामंत शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आले आहेत. किरण सामंत (Kiran Samant) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha 2024) लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांची ही भेट म्हणजे बंडाची तयारी […]
Nana Patole : वेगवेगळ्या मुद्द्यांवरील भूमिकेमुळं चर्चेत राहणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा चिथावणीखोर विधान केलं. पोलिसांसमोर सांगतो, पोलीस माझं काहीही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) खरपूस समाचार घेतला. नितेश राणेंचं हे वक्तव्य दोन समाजात […]
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage Patil) यांनी त्यांच्या अटींनुसार मार्गी लावला. जालन्यापासून ते नवी मुंबईपर्यंत लाखोंची गर्दी गोळा करत सरकारवर दबाव टाकण्यात ते यशस्वी ठरले. सरकारने मराठ्यांनी काय दिले आणि प्रत्यक्षात काय मिळणार, याची चर्चा पुढे होत राहिलच. पण पाटील यांनी सरकारला झुकविले, हा संदेश नक्कीच गेला. कोणत्याही नेत्यामागे गर्दी […]
मुंबई : देशाच्या राजकारणात मराठा नेता म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांची ओळख आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही ओळख पुसून तर टाकत नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मराठा आरक्षणामुळे शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का? त्या मागची कारणे नेमकी कोणती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून […]