रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद शिंदेसेनेला देऊन त्यांच्याकडील मुंबईचं पालकमंत्रिपद काढून घ्यायचं असं ठरल्याची माहिती आहे.
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]
अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक आज एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते आहे.
सिन्नर तालुक्यातील शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, चास, नळी व पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
धनंजय मुंडेंना भेटायची चोरी नाही, कधीही भेटू शकतो, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे भेटीवर क्लिअर बोलून दाखवलंय.
Ajit Pawar : बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके ही आमदारद्वयी अजित पवारांच्या रडारवर आली आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची […]
पालकमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. येथे त्यांनी बैठक घेतली.
नवी मुंबईत काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला आहे. ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
आम्ही आठ ते नऊ मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करणार किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे.