Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. या एमआयडीसीसाठी रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र राम शिंदे यांनी वजन वापरत हा प्रस्तावच हाणून पाडला आणि एमआयडीसीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आता यानंतर रोहित पवार यांनी राज्याचे […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (15 डिसेंबरला ) दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा का रद्द करण्यात आला? त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी हा दौरा रद्द होण्यामागील कारणं सांगितलं आहे. ते […]
Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज आक्रमक मूडमध्ये दिसत होते. त्यांच्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार, आमदार अपात्रता सुनावणी, अमोल मिटकरी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले तसेच कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर भाजप आमदार राम शिंदे या सगळ्यांनाच फटकारले. […]
Rohit Pawar Criticized Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल अजित पवार […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीत बंड पुकारून अजित पवार सत्तेत (Ajit Pawar) सहभागी झाले. या घटनेला आता पाच महिने उलटून गेले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या आणखी काही आमदारांनाही सत्तेत वाटा मिळाला. मोठी खाती मिळाली. अजितदादा स्वतः अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. आता त्यांनीच अर्थ खात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने अजित पवार […]
(Sharad Pawar's birthday) कुटुंब का पक्ष, यासाठी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला. माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही,` हे वाक्य दुसरे-तिसरे कोणाचे नसून ते आहे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे. वयाची ८३ वर्षे पूर्ण करणाऱ्या पवारांसाठी हे वाक्य त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी देखील महत्वाचे होते. आजही हेच वाक्य […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज (8 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या बंदीच्या प्रश्नावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घातलेल्या इथेनॉल निर्मितीच्या बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून यावर शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बंदी मागे घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान सध्या […]
Rohit Pawar : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचीही युवा संघर्ष यात्रा जोरात सुरू आहे. बुधवारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच […]
तीन राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यात यश मिळवल्याने भाजपाला आता महाराष्ट्रातही स्वबळावर सत्ता काबीज करु शकतो हा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अधिक सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पण भाजपचा विजय हा महाविकास आघाडीपेक्षा शिंदे अन् अजितदादांच्या गटाला डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबद्दलचं […]
Rohit Pawar : कर्जत खालापूर येथील शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. भाजपबरोबर सत्तेत जाण्याची शरद पवारांची इच्छा होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्ते जा असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी या शिबिरात केला होता. मात्र अजित पवार यांचा हा दावा शरद पवारांनी […]