Sharad Pawar : पराभूत होऊन देखील प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं(Sharad Pawar ). ते पुस्तक लिहिताय हे चांगलं. मी वाट बघतोय ते माझ्यावर पुस्तक लिहीत आहेत त्याची. लोक पक्ष सोडून का जातात? त्यांनी पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी आपल्या घरी ईडी का आली? आपलं घर ईडीने का ताब्यात घेतले? याचा एक चॅप्टर पुस्तकात लिहावा. असा […]
Ajit Pawar : अजित पवार यांनी (Ajit Pawar ) राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा अजित पवार गट लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील (Elections 2023) टप्प्यातील चर्चा होईल, अशा स्पष्ट शब्दांत उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar ) गटाचं मुंबईतील कर्जतमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांपासून ते रोहित पवारांपर्यंत सर्वांवरच टीका केली. यामध्ये रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर त्यांनी टोला लगावला आहे. अजितदादांचा रोहित पवारांना टोला… यावेळी रोहित पवारांना टोला लगावताना अजित […]
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कर्जत खालापूर येथील शिबिरात अनेक खळबळजनक खुलासे केले. त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला. ज्याची आता राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत असताना झालेल्या सर्व बैठकांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते […]
Ajit Pawar : केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो असे आरोप आमच्यावर होत आहेत. आरोप झाले. पण, आरोप सिद्ध व्हावे लागतात. माझ्यावर आरोप झाले त्यानंतर जलसंपदा कामांची गती कमी झाली. मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीच नावं […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी देखील छगन भुजबळांनंतर जयंत पाटील यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जयंत पाटील आपण शब्द दिला आहे. सोळंके ना अध्यक्ष करा तुम्ही राजीनामा द्या. पण जयंत पाटील एकवर्ष करत करत अजून पर्यंत […]
Ajit Pawar : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोतच. शिवाय उबाठा गटाच्या ताब्यात ज्या जागा आहेत पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे त्या जागाही आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील (Elections 2023) टप्प्यातील चर्चा होईल, […]
Ajit Pawar : अजित पवार सरकारमध्ये सहभागी होऊन (Ajit Pawar) पाच महिने उलटून गेले आहेत. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यानंतर पु्णे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी मिळवलं. तरीही सरकारमध्ये ते नाराज असल्याच्या बातम्या येतच असतात. मध्यंतरी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशाही बातम्या येत होत्या. यानंतर आता अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस […]
Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)आजारपणातून बरे झाल्यानंतर पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज अजितदादांनी पुण्यात (Pune)पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah)भेटण्यासाठी गेले होते, त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आज अजितदादांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली. अजितदादा म्हणाले की, एक गोष्ट […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आजारपणावरून होणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मला डेंग्यू झाल्यानं 15 दिवस गेले. मला राजकीय आजार आहे. असं मी टिव्ही वर बघितलं. पण मी लेचापेचा नाही. माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही.’ […]