Ajit Pawar On Cabinet Expansion : आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फडणवीसचं हुकमी एक्का म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर अजितदादांची कबुली… मंत्रिमंडळ विस्तार हा महत्त्वाचा विषय आहे. त्यावर आता मला वरिष्ठांवर […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज दौंड येथे अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे दोघेही काय बोलणार याची उत्सुकता होती. या व्यासपीठावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय भाष्य खुबीने टाळले. शिक्षणाच्या क्षेत्राची, […]
Ajit Pawar : काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा (Pune Guardian Minister)पदभार स्विकारला. त्यानंतर पुणे शहरातील विविध विकासकामांवर अजितदादांची करडी नजर आहे. अजितदादांनी शहरातील विकासकामांचा पाहणी दौरा सुरु केला आहे. अजितदादा भल्या पहाटेच विकासकामांची पाहणी करायला पोहोचतात. त्यामुळे बऱ्याचदा अधिकाऱ्यांची अडचण होते. त्यावरुन पत्रकारांनी अजितदादांना तुम्ही पहाटे पाहणी दौरा का […]
Ajit Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको असे […]
Ajit Pawar : पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पावर (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यामध्ये कालवा समिती बैठक झाली. त्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी सावध भुमिका घेत आरक्षण देण्याचं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले अजित पवार? आज पुण्यामध्ये […]
Sharad Pawar : निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा फोडफोडीच्या राजकारणाने (Maharashtra Politics) वेग घेतला आहे. आतापर्यंत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटालाच गळती लागल्याचे दिसत होता. आता मात्र राजकारण फिरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोडून गेलेले काही नेते पुन्हा घरवापसी करू लागले आहेत. तसेच शिंदे गटालाही हादरे बसू लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) […]
पुणे : येरवड्यातील पोलीस दलाच्या जागेशी माझा कसलाही संबंध नव्हता. पुढे तो व्यवहारही रद्द झाला. आता जागा पण आहे तिथंच आहे, मग चौकशी कसली करता? असा सवाल विचारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर आज (17 ऑक्टोबर) अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरील पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणले आहे. त्या आरोपांवर आता स्वतः अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी बोरवणकरांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुप्रीम कोर्टाने पुन्हा राहुल नार्वेकरांवर ताशेरे ओढले, 30 ऑक्टोबरला शेवटची संधी काय म्हणाले […]
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? यासंदर्भात निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, शरद पवारांनी घरासारखा पक्ष चालवला, पक्षामध्ये लोकशाही नव्हती, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे. ही सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे. […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. या सुनावणीवेळी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषदेत यामुळे वेदना होत असल्याचे म्हटले होते. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात हे […]