निवडणुकीच्या निकालानंतर बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी पवारांनी काही प्रादेशिक पक्ष लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं.
आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी नवाब मलिक यांची पुन्हा जेलध्ये वापसी होणार असल्याचा इशारा दिला.
प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी अशी अवस्था ठाकरे गटाची झाल्याचं लाड म्हणाले.
दिलीप वळसे हे शरीराने आणि मनाने कुठं आहेत, हे सर्वांना कळावं, यासाठी आपण त्यांची नार्को टेस्ट करूया - अजित पवार
पक्ष चालवणं पवारांना शक्य नसावं म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला. पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा तो कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय.
लोकसभा निवडणुकीनंतर त्यातील दोन पक्ष लोप पावतील, त्यांचं कुठेतरी विलीनीकरण होईल अथवा त्यातली माणसं इकडे-तिकडे पळतील.
उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून शिंदे मंचावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे त्यांना दोनदा भाषणासाठी थांबावे लागले.
पुण्यातल्या रस्त्यावर सुरू झालेला संवाद थेट पोहोचला सुनेत्रा पवार यांच्या घरी आणि सुरूवात झाली ती गप्पांच्या मैफिलीला.
मोदी या सगळ्याबद्दल लाख बोलतील असे पवार म्हणाले. पण आमची प्रार्थना आहे की
उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन करून त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफर ठाकरेंनी भाजपला दिल्याचा दावा शिंदेंनी केला.