सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाढत्या जवळकीतेमुळे महाविकास आघाडीत वेगळ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. ऐनवेळी जर का राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तयारी म्हणून काँग्रेसने ‘प्लॅन बी’वर काम सुरु केले आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आधी बैठकीत प्रवेश नाकारल्याने तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का […]
Dcm Ajit Pawar : महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात आज महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्य शासन, सोमेश्वर फाऊंडेशन, निरामय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत […]
पुणे : शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप पालकमंत्र्यांची नव्याने घोषणा करण्यात आलेली नाही. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही घोषणा झालेली नाही. परंतु या घोषणेची वाट न बघता अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कामाला लागले आहेत. आता दर आठवड्याला एक दिवस […]
PM Modi Visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे नेतृत्व करतात. पुण्याच्या विकसासाठी सुद्धा मोदी नेहमीच सहकार्य करत असतात, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कामकाजाचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड येथील विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे […]
Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. आता ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळच्या राजकारणात अनेक दमदार निर्णय घेतले. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांना दिलेल्या मुलाखतीत बालपण व शिक्षणासंदर्भात काही खास किस्से सांगिततले. या मुलाखतीत अजित पवार म्हणतात, आम्हा भावंडांचे शिक्षण बारामती येथील […]
Ajit Pawar Birthday : ‘माझा राजकीय वारसदार कोण असेल असा विचार मी कधीच केला नाही. असा विचार करण्यात काही अर्थही नसतो. ज्याच्यात कर्तुत्वगुण, नेतृत्वगुण असतात ते लोक पुढे जात असतात. राजकीय लोकांच्या कुटुंबातील पुढील पिढीला प्रत्येकालाच राजकारणाची आवड असते असे नाही. आता आमच्या इतक्या मोठ्या परिवारात राजकारणाची आवड कुणाला होती तर शरद पवार साहेबांना. तिसऱ्या […]
Ajit Pawar Birthday : मागील एक वर्षापासून राज्याच्या राजकारणात अविश्वसनीय वाटणाऱ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्री घेत उपमु्ख्यमंत्रीही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले […]
Maharashtra Monsoon Session 2023 :विरोधी पक्षांच्या पत्रामध्ये काही ठोस कारणं दिसली नाहीत. तसेच त्यावर कुणाकुणाच्या सह्या होत्या हे देखील आम्ही पाहिलं आहे. आम्ही बहुमताच्या जीवार कामकाम रेडून नेणार नाही. तसेच विरोधकांना देखील मान आणि सन्मान देऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी पक्षाकडून एक पत्र सरकारला देण्यात आलं […]
Ajit Pawar Press Conference : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घतेली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. 30 जून रोजी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाल्याची माहिती पटेल यांनी दिली. या बैठकीत सर्वांनी अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडले. यावेळी सर्वानुमते अजितदादांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तसेच पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष […]