Rohit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केलीच पण सत्तेतील भाजप नेत्यांनीही पडळकरांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
Praful Patel with Sharad Pawar : नव्या संसदेत आज विशेष अधिवेशनाच्या कामकाजाने सुरुवात झाली. संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षणासह इतरही महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी देशातल्या सर्वच खासदारांनी हजेरी लावली असून यामध्ये विशेषत: राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबतचा संसदेतला फोटो शेअर करत हा क्षण खास असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात प्रफुल्ल […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी खरी कुणाची असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सेफ उत्तर देत आपली प्रतिक्रिया दिली. त्याच बरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, निवडणूक आयोग जो निर्णय देईल. तो निर्णय देतील मान्य करावा लागेल. […]
Ajit Pawar : राज्य सरकारकडून खासगी कंपन्या नेमून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या भरतीत आरक्षणही नाही असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भूमिका स्पष्ट केली. तसेच यामध्ये आपल्याला काहीच कारण नसतानी ट्रोल केलं जात असल्याने नाराजीही व्यक्त केली. […]
मुंबई : अनेक वर्षापासून सार्वजनिक आरोग्य धोरण निर्माते आणि डॉक्टर आणखी काही रुग्णालये स्थापन करण्याचा गरज व्यक्त करत आहे. शिवाय कोरोना काळात आरोग्य यंत्रणेचं महत्व सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळं महाराष्ट्रातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी नवीन रुग्णालयांना मंजूरीबरोबरच आरोग्य पदभरती करण्याचे निर्देश देण्यात आले. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळात एक बैठक झाली. याबैठकीत अजित […]
Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. नवी दिल्लीत G20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेत विदेशातून अनेक पाहुणे दाखल झाले आहेत. या परिषदेसाठी अडमाप खर्च सरकाकडून केला जात असून याचं मुद्द्यांवर बोट ठेवत शरद पवारांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल […]
मुंबई : शरद पवारांची बीडमधील सभा झाल्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांची 27 ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. ही सभा रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री […]
सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाढत्या जवळकीतेमुळे महाविकास आघाडीत वेगळ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. ऐनवेळी जर का राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तयारी म्हणून काँग्रेसने ‘प्लॅन बी’वर काम सुरु केले आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आधी बैठकीत प्रवेश नाकारल्याने तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का […]