मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्तेची खुर्ची राहणार की जाणार यावरर येत्या दहा जानेवारी रोजी निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Naevekar) यांच्या निकालपत्रातून काय बाहेर पडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नार्वेकर यांनी अपात्र ठरवले तर शिंदे यांना लगेच राजीनामा द्यावा लागणार आहे. नार्वेकर यांच्या निकालातून […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं भाकित (Maharashtra Politics) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. पुढील 30 दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडणार असून पुन्हा ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या आधीच होईल. काँग्रेसही (Congress) फुटेल. या सगळ्या घडामोडी राम मंदिर सोहळ्याआधी किंवा नंतर घडतील, असा दावा अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला […]
Ajit Pawar On Sanjay Raut : काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडण्याचं चॅलेंज दिलं होतं. हाच धागा पकडून कोल्हे यांनी काढलेल्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’च्या सांगता सभेत बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. हवा बहूत तेज चल […]
Chandrakant Patil : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha elections) वारं वाहू लागलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे. मविआत जागा वाटपाबाबद एकमत नसल्याच दिसतं. तर महायुतीतही तिच परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाबद्दल महत्वाचे संकेत दिले होते. भाजप 26 तर […]
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) Maharashtra Politics : आगामी सर्वच निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा भाजपाचा (Lok Sabha Election 2024) प्रमुख विरोधक आहे. उबाठा गट जसा भाजपसाठी डोकेदुखी आहे तसा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी देखील डोकेदुखी आहे. उबाठा शिवसेनेची अधिकाधिक मते कशी कमी करता येतील, अथवा उबाठा गटाला अडचणीचे ठरतील असे गट पक्ष […]
Sanjay Shirsat : शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने भाजपाशी हातमिळवणी केली. तेव्हा शिंदे गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदे मिळाली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. अजूनही शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदाची प्रतिक्षा आहे. त्यातच आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राजकीय चर्चा सुरू आहेत. यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील […]
CM Shinde : राज्यातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा आता राजकारणात उचल खाऊ लागला आहे. विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी तीन वेळा त्यांना या प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला त्यानंतर शिंदेंनी उत्तर देत विरोधकांना ठणकावलं. कोणत्याही […]
Supriya Sule On Devendra Fadnavis : जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसातसा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शेतकरी आक्रोश मोर्चा काढून सत्ताधारी राज्य सरकार आणि केंद्र सरकावर सडकून टीका करणाऱ्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे […]
Uddhav Thackeray : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकजूट करून इंडिया आघाडी स्थापन केली आहे. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप त्यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत […]
मुंबई : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन केली. आता वंचित बहुजन आघाडी देखील इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यांनी तसं पत्रही इंडिया आघाडीच्या नेत्यांना लिहिलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडी […]