अहमदनगर – लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha elections) राज्यातील राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात जाणार अशा चर्चा होत्या. या चर्चांनुसार लंके यांनी आज आपल्या गावी हांग्यावरून मोठी जय्यत तयारी करत पुणे गाठले. […]
Jayant Patil : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि निलेश लंके यांनी एक पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील यांचं वाक्य शरद पवारांना खटकलं. त्यामुळं पाटील (Jayant Patil) यांना […]
Sharad Pawar on Nilesh Lanke : गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज लंके यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यातील कार्यालयात भेट घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेवरच मी चाललो, असं म्हटलं. तर […]
मुंबई : सर्वांचे डोळे लागून राहिलेली भाजपची राज्यातील लोकसभेची यादी अखेर जाहीर झाली आहे. यात 20 उमेदवारांना संधी देण्यात आली असून, या यादीचे वैशिष्ट म्हणजे यात नितीन गडकरी (Nitin Gadkari), पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपमधून पवारांसोबत गेलेल्या एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे […]
Supreme Court to Ajit Pawar Group : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाला निवडणूक प्रचारादरम्यान शरद पवार यांच्या फोटोचा वापर करू नये, असं सांगितलं आहे. स्वत:ची ओळख निर्माण करा आणि मते मिळवा, असं न्यायालयाचे म्हणणं आहे. निवडणुका आल्या की शरद पवार (Sharad Pawar) लागतात, पण निवडणुका नसतात तेव्हा […]
पुणे : भाजपनं लोकसभेसाठी राज्यातील 20 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप पुण्यातून कुणाला संधी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मोहोळ यांच्या नावासह जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे नावदेखील चर्चेत होते. मात्र, त्यांना डावलतं भाजपनं मोहोळ यांच्या […]
चांदवड : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपनं काल (दि.13) राज्यातील पहिल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीनंतर महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींनी वेग धरला आहे. त्यात राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रादेखील महाराष्ट्रात दाखल झाली असून, चांदवडमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर […]
Jayant Patil : लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात तर अटीतटीची लढाई होणारच आहे. नेत्यांची वक्तव्ये तर तशीच येत आहेत. आताही शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निफाड येथील सभेत केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा होत आहे. “मी […]
Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपने पत्ते खुले केले. त्यानंतर विरोधी पक्षातील राजकारणाने वेग घेतला आहे. काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड […]
BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पार्टीने दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यादी जाहीर होण्याआधी असे (Lok Sabha Election) सांगितले जात होते की भाजप अनेक खासदारांची तिकीटे कापणार. परंतु, तीन ते चार खासदारांचा अपवाद वगळता भाजपाचं धक्कातंत्र कुठे दिसलं नाही. विद्यमान […]