- Home »
- maharashtra
maharashtra
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Monsoon reactivated मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचं हवामान विभागाने सांगितलं असून अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
दिशाभूल करू नका; महाराष्ट्रातील गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून सभागृहात आकडेवारी मांडत विरोधकांना उत्तर
crime in Maharashtra आकडेवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.
Maharashtra Rain Alert : राज्यात आज धो धो पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : जुलै महिन्यांच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर काही जिल्ह्यात
शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही? 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी अंतिम टप्प्यात; मसुद्यासाठी सात सदस्यीय समिती नियुक्त
कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
Sujay Vikhe : गणेश कारखान्याची निवडणूक लढविणार नाही…कोणाशी वैयक्तिक वाद…
Sujay Vikhe : गणेश सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील
Moshi Incident : मोशी दुर्घटना, अजूनही 8 ते 9 कामगार अडकल्याची भीती; युद्धपातळीवर बचावकार्य
Moshi Incident : पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील महापालिका कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशाकीय इमारतीवर बुधवारी (8 जुलै) दुपारी
Vinod Tawde Meeting With Khadse : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? महासचिव विनोद तावडेंनी घेतली भेट
Vinod Tawde Meeting With Khadse : राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनी आणि व्यवहारांची तपासणी सुरू, महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत मोठी घोषणा
ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींसह विविध संशयास्पद जमीन व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्रांनी सांगितले.
Maharashtra Rain Alert : राज्यात आजही अतिमुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असणाऱ्या धो धो पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.