बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना लागलीच अटक केली. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
बाबा सिद्दीकींचं पूर्ण नाव बाबा झियाउद्दीन सिद्दीकी असे होते. ते मुळचे बिहारचे रहिवासी होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
सिद्दीकी यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. मला हलक्यात घेऊ नका. मी कधीच मैदान सोडत नाही.
Dhananjay Munde Criticized Manoj Jarange : बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेल्याचे म्हटले. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. अनेक वेळा […]
आज विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड्सची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली आहे
अजित पवार कॅबिनेट बैठकीतून दहा मिनिटांत बाहेर पडल्याची चर्चा राजकारणात होत असून यावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.
पुण्यातील प्रसिद्ध कोरगाव पार्क परिसरात हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव वेगातील कारची एका दुचाकीस्वाराला धडक.
Ratan Tata For Bharat Ratna : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचं (Ratan Tata) बुधवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने आज राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द केले आहेत. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. आज […]