विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुकुंज आश्रमात मौन श्रद्धांजली अर्पित केली.
Yogendra Yadav : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार घोषणा करण्यात
पुणे शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे शहरातील नवी पेठ परिसरातील गांजवे चौक येथे एका ग्रंथालयाला अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश.
तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकलंय, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने दाखल केली होती.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी रात्री आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.
शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? ९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली.
नवाब मलिक यांनी जावई समीर खान यांच्या प्रकृतीबाबत आज प्रसारमाध्यमांकडे मोठा खुलासा केला आहे.