व्यासपीठावरच उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी सांगितलं होतं, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलायं.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये नव्या पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आलीयं.
कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर भुजबळांवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचा दबाब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भुजबळ राज्यसरकामध्ये असलेल्या मंत्रिपदाचा त्याग करून जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी NCP चा उमेदवार ठरलायं. शिवाजीराव नलावडेंना यांना संधी देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी त्यांच्या नावाची घोषणा केलीयं.
Maharshtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. पात्र दुसरीकडे राज्यांमध्ये पक्षांतराचे वारे ( Maharshtra Politics ) देखील वाहत आहेत. यामध्ये आता अजित पवार गटातील मोठे बारा नेते भाजपमध्ये जाणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी तसा […]
Ashok Chavan : काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या या राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या BJP चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी राहुल […]
Neelam Gorhe : आगामी लोकसभा निवडणूकपूर्वी सीमाभागाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येतांना दिसतोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी एक वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी बेळगावात येऊ नये, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याचं कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी समर्थन केलं. दरम्यान, याप्रकरणी आता विधानपरिषेदच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नांदेडमध्ये […]