आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नसीम खान नाराज होते.
सांगली : विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्याने सांगली लोकसभा निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असून, आता विशाल पाटलांसमोर (Vishal Patil) उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांनी खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल असे म्हणत मैदान सोडून पळू असे म्हणत थेट आव्हान दिले आहे. (Sanjaykaka Patil On Vishal Patil Election) सांगलीत तिरंगी नाही […]
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अर्ज मागे न घेतल्याने आता येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, विशाल पाटलांना निवडणुकीसाठी आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता सांगलीतून विजय मिळावा यासाठी मतदारांकडे विशाल पाटील लिफाफा घेऊन मतदारांच्या दारात जाणार आहेत. (Vishal Patil Gets Liphafa Symbol For Sangli […]
मुंबई : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सांगलीत ठाकरेंकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर, काँग्रेसकडून या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) इच्छूक असून, आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे सांगलीत विजय मिळवण तुम्हाला कठीण असल्याचे […]
सांगली : ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटातील वातावरण तापले आहे. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून, विशाल पाटलांसाठी (Vishal Patil) विश्वजीत कदम शड्डू ठोकत मैदानात उतरले आहेत. ठाकरे सांगलीत दिलेला उमेदवार मागे घेण्यास तयार नाही त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील टोकाचा निर्णय जाहीर […]
Devendra Fadnavis on Mahavika Aaghadi : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे केवळ खुर्चीसाठी पवारांसोबत गेले होते, महाविकास आघाडी (Mahavika Aaghadi) सरकारने अडीच वर्षात फक्त […]
Prakash Ambedkar : यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित निवडणुका लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा महाविकास आघाडीत सहभाग होणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी मविआला लोकसभेच्या प्रत्येकी बारा जागा लढण्याचा फॉर्म्युला दिला. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश […]