Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मुंबईत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही (Vanchit Bahujan Aghadi) सहभाग होता. याच बैठकीत वंचितने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. यात वंचितने जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळं […]
Sanjay Raut on Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधून इंडिया (INDIA) आघाडीची स्थापना केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून वंचितचा इंडियात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज मविआने प्रकाश आंबेडकरांना जागावाटपाच्या बैठकीसाठी निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, […]
Lok Sabha elections 2024 : पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी राज्यात एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जागा वाटपाचा मोठा प्रश्न आहे. कोणाला किती जागा मिळणार याकडेच राज्याचे लक्ष लागले आहे. याच संदर्भात आज दिल्लीत काँग्रेसची केंद्रीय समिती (Congress Central Committee) आणि महाराष्ट्राच्या […]