पुणे जिल्हात महाविकास आघाडीच्या वतीनं आतापर्यंत 21 पैकी 12 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, शरद पवार गटाकडून 10 उमेदवारांच्या
AAP will not contest Maharashtra Assembly : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. परंतु ‘आप’च्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याबाबत संकेत मिळत आहेत. आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (AAP will not contest Maharashtra Assembly) लढवणार नसल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील आप […]
कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करू, पण आमच्या बहिणींच्या विकासाच्या आडवं कोणी आलं तर गाठ माझ्याशी - एकनाथ शिंदे
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मिळालेल्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत
मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच दावे करायला सुरुवात केली आहे. काठ की हांडी दुबारा नही चढती - निरुपम
माध्यमातून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत, तेवढ्या तुम्ही मानून चला - माजी खासदार विनायक राऊत
विरोधकांना राज्यात शांतता नांदू द्यायची नाही आणि आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा आहे, अशी टीका शंभुराज देसाईंनी केली.
मोदी जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडीने बहुमताच्या जवळ जाईल, अशी टीका पवारांनी केली.