विरोधकांना राज्यात शांतता नांदू द्यायची नाही आणि आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा आहे, अशी टीका शंभुराज देसाईंनी केली.
मोदी जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडीने बहुमताच्या जवळ जाईल, अशी टीका पवारांनी केली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा केंद्रबिंदू हा सर्व्हे होता. सर्व्हेमुळे ओव्हर कॉन्फीडन्स आला आणि आमचा पराभव झाला. - संजय शिरसाट
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
मोदींच्या या खेळीने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाची धाकधूक वाढली आहे.
काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
काँग्रेसने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सांगली : सांगलीच्या जागेवरून मविआत ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेली रस्सीखेच काही केल्या थांबण्यास तयार नसून, सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. ही कोंडी सुटावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वस्वी प्रयत्न केले जात असतानाच येत्या दोन दिवसांत सांगलीतील चित्र बदलेल आणि चंद्रहार […]
BJP Announced Udayanraje Bhosle Name For Satara Loksabha : साताऱ्यासाठी महायुतीकडून अखेर उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosle) उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात मविआचे शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. BJP releases its 12th list of candidates for the Lok Sabha elections. #LokSabaElection2024 pic.twitter.com/DihIkG6caV — ANI (@ANI) April […]
Ashok Chavan on Congress : लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपं निश्चित झालं. शिवसेना ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 जागांवर आणि शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, आता भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावरून कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. दिलजीत दोसांझचा ‘जोडी तेरी […]