Bachchu Kadu on Mahayuti : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे सध्या महायुतीचा घटक आहेत. मात्र अनेकवेळा त्यांनी महायुतीवरच (Mahayuti) टीका केली. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे बच्चू कडू महायुतीपासून वेगळे होऊन महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. […]