Chhagan Bhujbal Takes Oath As Cabinet Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतले आहेत. मंगळवारी (दि.20) राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली. भुजबळांना मंत्रीपद दिल्यानंतर आता अजितदादांचं (Ajit Pawar) यामागे हिडन सिक्रेट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुजबळांच्या मंत्रीमंडळातील वर्णीमागचं समीकरण आणि राजकारण […]
यावेळी कोर्टाने जरांगेंना बोलताना काळजी घ्या अशी समजही देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगेंनी 13 ऑगस्टपर्यंत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे.
Prakash Ambedkar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar ) वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यादरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी भाष्य केले. ते म्हटले की, सध्या त्यांची विविध संघटनांशी चर्चा सुरू आहे. दोन एप्रिलपर्यंत […]
Prakash Ambedkar Annaoused Loksabha Candidate Name : प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा करत लोकसभा निवडणुकांसाठी वंचितच्या पहिल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावेळी आंबेडकरांनी मनोज जरांगेंसोबत युती करणार असल्याचीही घोषणा केली आहे. मात्र, याबाबत जरांगेंनी 30 मार्चपर्यंत थांबण्याची विनंती करण्यात आल्याचे आंबेडकरांनी सांगितले. या नव्या आघाडीमुळे आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्याचे […]
मुंबई : मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या आग्रही मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) प्रत्येक गावातून दोन मराठा समाजाचे (Maratha Community) उमेदवार उभे करण्याचे नियोजन केले जात आहे. तसे ठरावही धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv) काही ग्रामपंचायतींमध्ये केले आहेत. अशावेळी निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र मराठा समाजाच्या या […]
Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. अंतरवली सराटीमध्ये आज निर्णायक बैठक होणार आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी पुन्हा एकदा मनोज जरागेंवर जोरदार टीका केली. जो पहिल्यापासून दिशाहीन आहे, तो पुढची दिशा काय ठरवेल, असं भुजबळ म्हणाले. मराठा बांधवांना झुगारुन जरांगे फडणवीसांवर धावले; ‘सागर’ […]
जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे नाव घेतले तरी राज्यकर्त्यांना घाम फुटावा, अशी परिस्थिती होती. आंतरवली सराटी हे गाव महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती झाले. मराठा आरक्षणासाठीचा सगेसोयरेची अधिसूचना 26 जानेवारी रोजी नवी मुंबईत निघाली. मराठ्यांचं वादळ मुंबईत येऊ न देताच सरकारने अधिसूचनेचा कागद जरांगेंच्या पुढे मांडला. त्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय सुटला असा जल्लोषही साजरा […]
पुणे : सगेसोयरे आणि गणगोत याबाबतची अधिसूचना कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते. त्यामुळेच आम्हाला नाही तर कोणालाच नाही’ अशी तुमची भाषा येऊ लागली आहे, असे म्हणत मंडल आयोगाला आव्हान देण्याचा आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा इशाारा देणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर मंत्री आणि ओबीसी नेते छगन […]