Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाचा आज (2 सप्टेंबर) पाचवा दिवस आहे. 29 ऑगस्टला लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबईत पोहोचलेल्या जरांगेंनी (Manoj Jarange Patil) रविवारीपासून पाणी देखील सोडल्याने त्यांची तब्येत खालावत असल्याचं (Mumbai) समोर आलं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून हालचालींना […]
जालना जिल्ह्यात ओबीसी बांधवांचे साखळी उपोषण चालू होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून अंतरवाली सरटी येथेच या उपोषणाला सुरुवात होईल.