Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमधील उपोषणाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला असल्याची
एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधानसभेला राज्यतील 288 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.
Sangharsh Yoddha Trailer: मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे जात तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांना सहकार्य केलं पाहिजे.
Amhi Jarange Movie Logo Launched: नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठयांचा लढा’ (Amhi Jarange) हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. (Marathi Movie) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार […]
Jai Dev Jai Dev Jai Shivarya Song Release: छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) स्तुती गाणारी अनेक गाणी आजवर आली. त्यात आता ‘जय देव शिवराया’ (Jai Dev Jai Shivarya Song) या गाण्याची भर पडणार आहे. आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांचा दमदार आवाज लाभलेलं हे गाणं ‘संघर्षयोद्धा’ (Sangharsha Yoddha) चित्रपटात पहायला मिळणार असून, 26 एप्रिल 2024 […]
Mard Mavala Shivrayancha Wagh Song Release: मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” (Sangharshyodha Movie) या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या […]
Udhalin Jeev Song Released: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील” (Sangharsh Yoddha Movie) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. (Manoj Jarange Patil) घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. (Marathi Movie) चित्रपटाच्या टीजरला ही अफाट प्रतिसाद मिळाला आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजात (Udhalin Jeev Song) “उधळीन जीव…” […]
मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी जरांगे आणि आंबेडकरांच्या नव्या आघाडीमुळे महाविकास आघाडीचा गेम होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली असून, नेमकं मतांचं […]
Pankaja Munde : भाजपने बीड लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर निवडणूक प्रचारासाठी पंकजा यांनी पायाला भिंगरी बांधून दौऱ्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, काल पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांना मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आता […]