Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत घातपात होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्या धक्क्याने अनेकजण […]
Nitesh Rane on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच नारायण राणे यांना समजावून सांगण्याची विनंती आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्याकडे केली. त्यावरुन नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नितेश राणे यांनी म्हणाले की, मनोज जरांगे पाटील […]
Manoj Jarange Patil On Narayn Rane : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे होणार नसल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सरकार आरक्षणासाठी सकारात्मक हे आम्हालाही माहिती मग अधिसूचना काढूनही त्याची अमलबजावणी होत नसल्याने जनता शिंदे फडणवीसांवर नाराज आहे, एवढ्या वेळेस नारायण राणेंना सुट्टी मात्र, मर्यादा आहेत, म्हणून शांत […]
Manoj Jarange News : मराठा आरक्षण सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मागील पाच दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरु असून आजचा सहावा दिवस आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अन्नपाणी आणि उपचाराविना आंदोलन सुरु ठेवलं आहे. अखेर आज त्यांना पोटदुखी, अशक्तपणा, […]
Narayan Rane on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू आहे. यावेळी त्यांनी पाणीही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जरांगे यांनी मंगळवारी (13) संतप्त भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रात यापुढं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभा होऊ देणार नाही, […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढल्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अंतरवली सराटीत 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांकडून तपासण्यासाठी विनवणी करण्यात आली मात्र, […]
Manoj Jarange Patil : ओबीसी मंडल चॅलेंज करण्याबाबत मला कशाला चॅलेंज देतो, गप मर ना, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शेवटचं सांगितलं आहे. दरम्यान, जालन्यात मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचंही स्पष्ट […]
Sangharsyoddha Manoj Jarange Patil Movie: अंतरवाली सराटी येथे आज पुन्हा एकदा लाठीचार्ज होताना दिसत आहे , पण हा लाठीचार्ज खरा नसून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आयुष्यावर तयार होत असलेला “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील (Sangharsyoddha Manoj Jarange Patil Movie) या चित्रपटातील एक सीन आहे, हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित […]
Manoj Jarange Slam Chhagan Bhujbal: गेल्या 2 दिवसांपासून दौरा सुरू आहे. आज नाशिक जिल्ह्यात आहे,देवीचे देखील दर्शन घेणार आहे.बालेकिल्ला कुणाचा नसतो, (Nashik News) नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला आहे. 10 तारखेला उपोषण करणार आहे.2001च्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली.येत्या 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी 10 तारखेपासून उपोषण करणार […]
Manoj Jarange News : समाजाला सर्व काही मिळून दिल्यानंतर आमच्या सामाजिक खुर्चीवर बसणार पण राजकारणाच्या खुर्चीवर बसणार नसल्याचं मोठं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी तुर्तास आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र, अध्यादेशानंतर काही दगाफटका झाल्यास येत्या 10 फेब्रुवारीला पुन्हा […]