- Home »
- मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेला मराठा समाजाचा विरोध; मुख्यमंत्री म्हणाले…
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून राजकीय पुढार्यांना गावबंदी देखील करण्यात आली होती. तसेच कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी देखील मराठा समाजाकडून सरकारला विरोध करण्यात आला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ […]
Maratha Reservation : ‘केंद्रात बहुमताचं सरकार तरीही मराठा समाजाला’…अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. या मुद्द्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकीय वर्तुळातून विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी पुन्हा एकदा सरकावर जोरदार टीका केली आहे. […]
Maratha Reservation : धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभांवर पोलिसांची कारवाई; नेमकं कारण काय?
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दुसऱ्यांदा उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीव मनोज जरांगे पाटलांच्या राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. सर्वत्र यशस्वीरित्या सभा पार पडत असतानाच धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा आयोजित केल्याप्रकरणी मनोज जरांगे […]
Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरून मराठा समाज आक्रमक; एक गट मवाळ तर दुसऱ्याचा विरोध कायम
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन उपोषण झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचा सध्या राज्यव्यापी दौरा सुरू आहे. या दरम्यान अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून राजकीय पुढार्यांना गावबंदी देखील करण्यात आली होती. तसेच कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी देखील मराठा समाजाकडून सरकारला विरोध करण्यात […]
Maratha Reservation च्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं; जरांगे पाटलांची खुलेआम धमकी!
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं सोडणार नाही, अशी धमकीच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange patil) मराठा आरक्षणविरोधी नेत्यांना दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलायं. अशातच मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते उभे ठाकल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीवरुन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना […]
Maratha Reservation : ‘त्या’ पापाचे प्रायश्चित भोगावेच लागेल! मंत्री विखेंचा ‘मविआ’वर घणाघात
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना (Maratha Reservation) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. केवळ महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे आरक्षण गेले. यावर आज कुणीच बोलायला तयार नाही. या पापाचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल, अशी जहरी टीका […]
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत काय घडलं? संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. मराठा समाजाला 24 डिसेंबरच्या आत सरकाने आरक्षण जाहीर करावे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुणे शहरात (Pune News) राज्य मागासवर्ग आयोगाला भेट देत मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार काय करत आहे, याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
Maratha Reservation:जातीनिहाय जनगणना करा आणि ज्यांना आरक्षण हवंय…; उदयराजेंनी हातच जोडले!
Udayanraje Bhosale : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून राज्यात मराठा-ओबीसी (Maratha) संघर्ष पेटला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंच्या विरोधात सर्व पक्षांचे ओबीसी नेते एकवटले. अशातच जरागेंनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली. त्यांनी आज साताऱ्यात जाऊन उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्याचं स्वागत केलं. […]
Maratha Reservation चा आणखी एक बळी, जरांगेंच्या जालन्यात 14 वर्षे मुलीनं संपवलं जीवन
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. या दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे जरांगे यांच्या जालना जिल्ह्यामध्येच एका चौदा वर्षीय मुलीने मराठा […]
Maratha Reservation : मी, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा नाही मोडत; भुजबळांचा जालन्यातून जरांगेंवर हल्लाबोल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला आहे. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. छगन भुजबळ यांचा […]
