कात्रज : आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचे काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं मत राज्याचं आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ३५ जणांच्या कुटुंबीयांना सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या (Bhairavanath Group of Industries) माध्यमातून व डॉ. […]
मुंबईः विशेष प्रतिनिधी (प्रफुल्ल साळुंखे)-मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भूमिकेवर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतंत्र बैठक घेत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन पेटले होते. हे आंदोलन सध्या तरी शांत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वातावरण निवळण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण काहीच दिवसात छगन भुजबळ यांनी ओबीसी […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका तर होतच […]
Ambadas Danve on Chhagan Bhujbal :मुंबईः राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला […]
Vijay Wadettiwar On Maratha Reservation : मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आता तीव्र विरोध होत आहे. ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे. सरकारमध्ये असूनही छगन भुजबळ हे उघडपणे बोलू लागले आहे. त्यातून राज्य सरकारची कोंडी झालीय. […]
पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्या समितीने आता राज्यभर काम सुरु केले आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या आणि कक्ष स्थापन केले आहे. या समितीची जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी गतीने हे काम करावे, संबंधित विभागांनी या कामासाठी […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) सध्या राज्यात चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच क्षेत्रातून पाठिंबा मिळत असतानाच आता बागेश्ववर धाम बाबांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा (Dhirendra Krishna Shastri) दरबार भरणार आहे. अयोध्यानगरी मैदानावर भव्य कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला सुरुवात […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील नियोजन काय आहे? याची माहिती दिली. येत्या 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीला (Maratha Reservation) राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडूनही मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे. आताही असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील एका बारावीच्या विद्यार्थ्याने सहामाही परीक्षा पेपर देतान उत्तर पत्रिकेत मराठा आरक्षणाची मागणी केली. या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या सुरुवातीला ‘एक मराठा कोटी मराठा […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, त्यांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद पाहून सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेत आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले […]