जालना : सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत आहे. पण या दोन महिन्यांत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आणि सरकारकडून दगाफटका झाला तर मराठे मुंबईच्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करतील. त्यानंतर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना मुंबईचे दरवाजे बंद करतील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. आज (2 नोव्हेंबर) शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणं मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटी गावात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणं मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटी गावात उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक […]
Maratha Reservation : माझ्या वडिलांना काही झालं तर मराठा समाज सोबत घेऊन राज्यकर्यांच्या घरात घुसून मारणार असल्याची धमकी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांची कन्या पल्लवी जरांगे (Pallavi Jarange) हिने दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या 4 ते 5 दिवसांनंतर मनोज जरांगे यांनी समाजाचा मान […]
मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत मैदानात उतरले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. पण त्यांच्या आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे, या आंदोलनाला हिंसक वळण लागत असून न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सदावर्ते यांनी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला असोसिएशनने शनिवारी (दि.4 नोव्हेंबर) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार आहे. भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष […]
अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सत्तेतील काही नेत्यांनीही जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी अनेक शहरात साखळी उपोषणं सुरू आहेत. अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोरही (Ahmednagar […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने होत आहेत. नगर जिल्ह्यातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. या आंदोलनांचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडला. येथे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची कार अडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चांगलीच वादावादी झाली. अखेर आमदार पाटील यांनी आंदोलकांची […]
Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे […]