उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण नव्हतं, माहिती घेऊन बोला जरा, या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण काल सुटलं. यावेळी उद्धव ठाकरे देहरादूनला मौजमजा करायला गेले असल्याची टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यावर बोलताना […]
Maratha Reservation: प्रफुल्ल साळुंखे- (विशेष प्रतिनिधी ) : राज्यात राजकीय विचारसरणीचा विचार करता दोन भाग सरळ स्पष्ट दिसतात. काँग्रेस (Congress)-राष्टवादी काँग्रेसच्या ( NCP) बाजूने आदिवासी, मराठ, दलित, मुस्लिम तर शिवसेना भाजपच्या बाजूने ‘माधव’ म्हणजेच माळी ,धनगर ,वंजारी यासोबत हिंदी भाषिक अशी मतदारांची विभागणी होते. गेल्या अनेक वर्षांत पाहिले तर सत्ता येताना पाच ते आठ टक्के […]
मुंबई : मराठवाड्यात कुणबी (Kunbi) नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला […]
Maratha Reservation : काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांनी केली. या मागणीसाठी जरांगेंनी आमरण उपोषण छेडलं तर राज्यभरातील मराठा आंदोलकांनी मोर्चे, आंदोलने, जाळपोळ करुन जरांगेंना समर्थन दिल्याचं दिसून आलं. अखेर जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने माजी न्यायमूर्ती शिंदे […]
Supriya Sule Speak On Maratha Reservation : आता फसवणूक बास झाली. ही भ्रष्ट जुमलेबाज पार्टीला माझी विनंती असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार राज्यात एक आणि दिल्लीत एक बोलतं असल्याचा गंभीर आरोपही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरू केलेले उपोषण काल मागे घेण्यात आले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी गावात उपोषणस्थळी येत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काही अटींसह दोन महिन्यांची मुदत देत उपोषण स्थगित केले. सरकारच्यावतीने […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे नक्की काय होणार? जरंगे पाटील यांचे उपोषण मागे होईल का? या प्रश्नाचे उत्तर (Maratha Reservation) आता मिळाले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण काल मागे घेतले. आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदतही दिली. आणि आपले उपोषण मागे घेतले. जरांगे पाटील यांची उपोषण […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरू केलेले उपोषण काल मागे घेण्यात आले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी गावात उपोष स्थळी येत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काही अटींसह दोन महिन्यांची मुदत देत उपोषण स्थगित केले. […]
Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली. मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जरांगेंच्या उपोषण मागे घेण्याच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार प्रामाणिपकणे मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करतंय, […]