आरक्षण मिळू दिले नाही तर आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल.
29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे की नाही ? यावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली
आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्मांचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्व उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला समाजानं मतदान करावं.
Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगेंनी 13 ऑगस्टपर्यंत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
मनोज जरांगेंचे पहिल्या दिवसापासूनचं नाटक खुर्चीसाठीच चाललं होतं. यांचे एक एक शब्द लक्षात ठेवा.
फडणवीसांनी आरक्षणावरून विरोधकांना खडेबोल सुनावले. त्यावरून Nana Patole यांनी टीका केली आहे.
मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही. म्हणून ते आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच - नाना पटोले
विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या बैठकीला पाठ फिरवल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केलीयं.