आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेनं दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. - वंचित
महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये बोलत होते.
बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सभा झाली. यावेळी बोलतांना त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली.
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.
मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने मागील दोन वर्ष नाही विचारलं आता का विचारता? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.
विरोधकांना राज्यात शांतता नांदू द्यायची नाही आणि आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा आहे, अशी टीका शंभुराज देसाईंनी केली.
चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही. कधी मोर्चात दिसले नाहीत - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी तीन आठवडे लांबणीवर पडली असून 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होईल.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.